फुटबॉलचा इतिहास

फुटबॉलचा इतिहास   फुटबॉल हा अतिशय रोमांचक तसेच कौशल्यपूर्ण खेळ आहे. एका सर्वेनुसार असेच निदर्शनास आले आहे की फुटबॉल हा जगात सर्वात जास्त पसंत केला जाणारा खेळ आहे. साऱ्या जगभरातील तरुण तसेच कोणत्याही वयोगटातील लोकांचा मनपसंत खेळ हा फुटबॉल आहे फुटबॉल हा खेळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये खेळला जातो. मात्र ब्राझील, स्पेन ,फ्रान्स … Read more